नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
Read More
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
Read More
2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज
2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज
Read More
किसानों के लिए बडी खबर, अभी देखें
किसानों के लिए बडी खबर, अभी देखें
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात वाढ, पहा आज काय भाव मिळालाय..
मानवतमध्ये कापसाच्या भावात वाढ, पहा आज काय भाव मिळालाय..
Read More

क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना

क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय बरणे यांनी एक मोठी घोषणा केली असून, यानुसार ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

ADS किंमत पहा ×

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अनुदानाचे वितरण करणे ही संपूर्ण प्रक्रिया आता ‘महाडीबीटी फार्मर स्कीम’ अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. या बदलामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अनुदानाचा लाभ जलदगतीने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Leave a Comment