नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात हवामान कसे राहील ?

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात हवामान कसे राहील  ; महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर आजपासून मंगळवारपर्यंत (७ ते ९) १०१४ ते १०१६ हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील, तर मध्य व दक्षिण महाराष्ट्रावर १०१२ हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. जेव्हा किमान व कमाल तापमानात घट होते, तेव्हा हवेचे दाब वाढतात. या तीन दिवसांत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थंडीचा कडाका अधिक जाणवेल.

ADS किंमत पहा ×

🌡️ वाऱ्याची दिशा आणि तापमानावरील परिणाम
बुधवारपासून शनिवारपर्यंत (१० ते १३) हवेच्या दाबात फरक होईल. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल. त्याचप्रमाणे मध्य व दक्षिण महाराष्ट्रातही थंडीचे प्रमाण कमी होईल. ज्या वेळी वाऱ्याची दिशा बदलते तेव्हा हा फरक होतो. उत्तरेकडून आणि ईशान्य दिशेने येणारे वारे अतिथंड असतात, तर पूर्वेकडून व आग्नेयेकडून येणारे वारे अतिथंड नसतात. त्यामुळे त्याचा थंडीच्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे दिसून येते.

Leave a Comment