लाडकी बहीण चा १७ वा हप्ता कधी येनार, पहा ताजी आपडेट ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या जन-कल्याणकारी योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आजवर एकूण १६ हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल अनेक महिलांच्या मनात सध्या उत्सुकता आहे आणि त्या याबाबत माहिती विचारत आहेत. पात्र लाभार्थी महिलांना हे आर्थिक सहाय्य लवकरच मिळणार आहे.
योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. लाभार्थी महिलांनी यासाठी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, कारण हा हप्ता निश्चितपणे १० डिसेंबरच्या पूर्वी तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे. या संदर्भात, योजनेचा शासन निर्णय (जीआर) लवकरच, म्हणजे शक्यतो शुक्रवार, सोमवार किंवा मंगळवार या दिवसांमध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे.
















