Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट
Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
Read More
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
Read More
क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना
क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना
Read More
2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज
2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज
Read More

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी ; राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी पात्र ठरलेल्या आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनांच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली होती, ज्यांनी बिल आणि चलान अपलोड केले होते, परंतु निधीअभावी त्यांचे अनुदान थकीत होते, त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे. कृषी विभागाच्या योजना आता ‘कृषी समृद्धी’ या नावाने राबवल्या जात असून, या अंतर्गत विविध निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ADS किंमत पहा ×

या योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या सिंचन योजना तसेच बी-बियाणे आणि इतर अनेक महत्त्वाच्या बाबींसाठी अनुदान दिले जाते. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पाईप यांसारख्या बाबींसाठी निधीची उपलब्धता नसल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.

Leave a Comment