नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More

2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज

 2026 मध्ये पाऊस तरसवनार ; अंदाजामागे त्यांनी उन्हाळ्यातील पावसाची (अवकाळी) स्थिती हे एक प्रमुख कारण दिले आहे. त्यांचे विश्लेषण आहे की, जर गुढी पाडव्याच्या अगोदर ‘डब्ल्यूडी’ (Western Disturbance) मुळे पाऊस पडला, तर येणारा मान्सून कमजोर होतो. २०२६ चा पावसाळा हा कमी-जास्त प्रमाणात २०२४ सारखा असू शकतो, असा प्राथमिक तर्क त्यांनी मांडला आहे.

ADS किंमत पहा ×

२०२६ च्या मान्सूनमध्ये ‘तरसवणाऱ्या’ प्रदेशांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, दक्षिण मराठवाडा, आणि दक्षिण महाराष्ट्र यांचा समावेश असेल. पेरणीच्या वेळेस म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात या भागांना चांगल्या पावसासाठी वाट पाहावी लागेल. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर पट्ट्याची पश्चिम बाजू आणि नाशिकची पश्चिम बाजू वगळता, पूर्वेकडील बाजूंना मान्सूनसाठी जास्त त्रास सहन करावा लागू शकतो.

Leave a Comment