नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More

कापूस भाव भडकनार, कापूस 10000 पार होनार..ज्ञानेश्वर खरात पाटील

कापूस भाव भडकनार, कापूस 10000 पार होनार..ज्ञानेश्वर खरात पाटील

ADS किंमत पहा ×

ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी सध्याच्या कापूस भावाच्या वस्तुस्थितीवर अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सध्या कापसाच्या दराबाबत समाज माध्यमांवर जे कयास व्यक्त केले जात आहेत, त्यापेक्षा वेगळी आणि वास्तव परिस्थिती त्यांनी मांडली आहे. केंद्र सरकारने कापसाला मध्यम धाग्यासाठी (Medium Staple) ७,७१० रुपये प्रति क्विंटल आणि लांब धाग्यासाठी (Long Staple) ८,११० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव (MSP) ठरवून दिलेला आहे. मात्र, सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा सुमारे ११०० ते १३०० रुपये कमी दर मिळत आहे. देशभरात कापसाला ६८०० ते ७१०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत असताना, महाराष्ट्रात हा दर ६८०० ते ७३०० रुपयांदरम्यान आहे.

Leave a Comment