नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा जीआर : या महिलांना मोठी खुशखबर
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार
Read More
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Read More

namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार

namo shetkari yojna : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र २१ व्या हप्त्यात ही संख्या घटून ९२ ते ९३ लाखांवर आली. आता नमोचा आठवा हप्ता ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

ADS किंमत पहा ×

या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत. वगळलेल्यांमध्ये मृत लाभार्थी (सुमारे २८ हजार) आणि दुहेरी लाभार्थी (सुमारे ३५ हजार) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे, ज्यामुळे नवरा-बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला आहे.

Leave a Comment