जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू..पहा कागदपत्रे/अटी/पात्रता/शेवटची तारीख
जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू..पहा कागदपत्रे/अटी/पात्रता/शेवटची तारीख
Read More
डिसेंबर महीन्याचा अंदाज ; राज्यात आवकाळीचा अंदाज आहे का?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड ; कमी दिवसात मिळेल भरघोस उत्पादन..मालामाल पिक
Read More

आवकाळी आणि गारपीटीचा अंदाज-पुढील 4 महीन्याचा अंदाज

आवकाळी आणि गारपीटीचा अंदाज-पुढील 4 महीन्याचा अंदाज ; तोडकर हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीचे चांगले वातावरण असले तरी, सर्वत्र थंडीची तीव्रता सारखी नाही. अनेक ठिकाणी शहरी भागांमध्ये तापमान अधिक थंड असून, काही ठिकाणी ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. खान्देश आणि जळगावसह इतर जिल्ह्यांमध्येही थंडी जाणवत आहे आणि ही स्थिती डिसेंबर महिन्यात अशीच निरंतर सुरू राहील. डिसेंबर २० आणि २२ तारखेच्या आसपास काही ठिकाणी खवल्या-खवल्याचे आभाळ दिसून येईल, परंतु या काळात मोठी पावसाची शक्यता नाही.

ADS किंमत पहा ×

पुढे जानेवारी महिन्याबद्दल बोलायचं झाल्यास, प्रशांत महासागरामध्ये ‘ला निनो’ ची ॲक्टिव्हिटी नॉर्मलकडे वळणार असल्याने महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होणार नाही. जानेवारी महिना १००% नसला तरी, बहुतांशी स्वच्छ जाईल. मात्र, २६ जानेवारीच्या आसपास काही प्रमुख भागांमध्ये वातावरण खराब होऊन हलके शिंतोडे पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment