शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
Read More
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
Read More
क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना
क्रुषीमंत्र्याची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान योजना
Read More
2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज
2026 मध्ये पाऊस तरसवनार, पहा तोडकर यांचा सविस्तर अंदाज
Read More

या आठवड्यात राज्यात वातावरण कसे..पाऊस आहे का – तोडकर हवामान अंदाज

या आठवड्यात राज्यात वातावरण कसे..पाऊस आहे का – तोडकर हवामान अंदाजानुसार, अनेक राज्यांमध्ये ढगाळ आणि अंधूक वातावरण पाहायला मिळत आहे. लातूर, सोलापूर, सांगली, नांदेड पट्टा, चंद्रपूर, नागपूर, आणि बिदर यांसारख्या भागांमध्ये दुपारपर्यंत ही ढगाळलेली परिस्थिती कायम राहील. वातावरणात ढगाळलेला असल्यामुळे पाऊस पडणार अशी अनेकांची अपेक्षा असली तरी, सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी केवळ किरकोळ थेंब किंवा बारीक सटके पडू शकतात, ज्याला पाऊस म्हणता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेवर न राहता, सध्याच्या वातावरणाचा विचार करून पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.

ADS किंमत पहा ×

आगामी काळात, धुई आणि धुक्याचे प्रमाण खूप मोठे राहणार असून, हेच वातावरण पिकांवर परिणाम करणारे मुख्य कारण ठरेल. खानदेश (धुळे, जळगाव), मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र (नाशिक, अहमदनगर), आणि विदर्भ (बुलढाणा, अकोला, वाशिम) या भागांना धुई आणि धुक्याच्या स्थितीचा अधिक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment