या आठवड्यात राज्यात वातावरण कसे..पाऊस आहे का – तोडकर हवामान अंदाज
या आठवड्यात राज्यात वातावरण कसे..पाऊस आहे का – तोडकर हवामान अंदाजानुसार, अनेक राज्यांमध्ये ढगाळ आणि अंधूक वातावरण पाहायला मिळत आहे. लातूर, सोलापूर, सांगली, नांदेड पट्टा, चंद्रपूर, नागपूर, आणि बिदर यांसारख्या भागांमध्ये दुपारपर्यंत ही ढगाळलेली परिस्थिती कायम राहील. वातावरणात ढगाळलेला असल्यामुळे पाऊस पडणार अशी अनेकांची अपेक्षा असली तरी, सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी केवळ किरकोळ … Read more








