लाडकी बहीण चा १७ वा हप्ता कधी येनार, पहा ताजी आपडेट
लाडकी बहीण चा १७ वा हप्ता कधी येनार, पहा ताजी आपडेट ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या जन-कल्याणकारी योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आजवर एकूण १६ हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल अनेक महिलांच्या मनात … Read more








