महसूल विभागाचा मोठा निर्णय ; आता सातबारावर तलाठ्यांच्या सहीची गरज नाही
महसूल विभागाचा मोठा निर्णय ; आता सातबारावर तलाठ्यांच्या सहीची गरज नाही ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने घेतलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयामुळे, आता डिजिटल स्वरूपात दिला जाणारा सातबारा उतारा सर्व प्रकारच्या कामांसाठी पूर्णपणे कायदेशीर व वैध मानला जाणार आहे. या संदर्भात महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या नवीन नियमानुसार, बँकेची कामे असोत, न्यायालयातील … Read more








